मूळव्याधीच्या तीव्र स्वरुपाच्या बाबतीत डॅफ्लॉन® 1000 मिग्रॅ इतक्या मात्रेची शिफारस करण्यात येते.

Banner-slide

तुमचे डॉक्टर दररोज 1 गोळीच्या मात्रेवर दीर्घ कालावधीसाठी उपचार चालू ठेवू शकतात. कृपया अधिक माहितीसाठी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या


इतर कोणत्याही माहितीसाठी, कृपया तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा.